Surprise Me!

Swargate Bus Depo | Pune | ST कर्मचाऱ्यांनी सरकारचा निषेध करताना जागरण गोंधळ केला | Sakal Media

2021-11-10 4 Dailymotion

Swargate Bus Depo | Pune | ST कर्मचाऱ्यांनी सरकारचा निषेध करताना जागरण गोंधळ केला | Sakal Media<br />एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या लालपरीला ब्रेक लागला आहे. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिणीकरण करण्यात यावं या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. सरकार विरोधात हा संप उग्र होताना दिसत आहे. आज पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडमध्ये कर्मचाऱ्यांनी जागरण गोंधळ करुन सरकार विरोधात निषेध व्यक्त केला.<br />#MSRTC #busstrike #MSRTCstrike #STbuses #Pune #Punenews #AnilParab #UddhavThackeray

Buy Now on CodeCanyon